बॉर्डर-गावसकर चषक : दोन्ही संघात 'प्रतिष्ठे'ची लढाई - बॉर्डर-गावसकर चषक 2020

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 16, 2020, 6:49 AM IST

Updated : Dec 16, 2020, 11:20 AM IST

२०१८-१९ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका २-१ने जिंकली होती. मात्र, यंदा विराट पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतणार आहे. त्यामुळे उर्वरित मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी अजिंक्य रहाणेला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
Last Updated : Dec 16, 2020, 11:20 AM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.