thumbnail

By

Published : Feb 6, 2021, 7:07 AM IST

Updated : Feb 6, 2021, 10:51 AM IST

ETV Bharat / Videos

१००व्या कसोटीत शतक करणे खास - रूट

इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार जो रूटने भारताविरुद्ध पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी शतक ठोकले. विशेष म्हणजे हा रूटचा १००वा कसोटी सामना आहे. या खास कसोटी शतक ठोकणे विशेष असल्याची प्रतिक्रिया रूटने दिली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ थांबल्यानंतर त्याने पत्रकार परिषदेत ही प्रतिक्रिया दिली. चेपॉक स्टडियमवर सुरू असलेल्या या कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडने ३ बाद २६३ धावा केल्या आहेत. रूटने नाबाद १२८ धावांची खेळी करत सलामीवीर डोमिनिक सिब्लेसह २०० धावांची भागीदारी रचली.
Last Updated : Feb 6, 2021, 10:51 AM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.