तैमुरचे पुन्हा कौतुक, करिना, विकी, राजकुमार राव कॅमेऱ्यात कैद - बॉलिवूड सेलेब्रिटी
🎬 Watch Now: Feature Video

करिना कपूर, विक्की कौशल आणि राजकुमार राव हे मुंबईत क्लिक झाले होते. करिना कपूर आपला मोठा मुलगा तैमूर आणि आई बबितासह करिश्मा कपूरच्या निवासस्थानी दिसली होती. दरम्यान, विकी कौशल त्याच्या जिममध्ये स्पॉट झाला. कौशल त्याच्या आगामी सरदार सरदार उधम सिंगमध्ये दिसणार आहे. मुंबई विमानतळावरही हौशी फोटोग्राफर्सच्या कॅमेऱ्यात राजकुमार राव कैद झाला. राजकुमार रावचा हॉरर-कॉमेडी रुही हा चित्रपट ११ मार्च रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.