'शुभ मंगल ज्यादा सावधान'मधील आयुष्मानच्या भूमिकेवर ताहिरा कश्यपची प्रतिक्रिया - Tahira Kashyap latest news
🎬 Watch Now: Feature Video
अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी आणि चित्रपट निर्माती तसेच लेखिका असलेली ताहिरा कश्यप हिने आयुष्मानच्या आगामी 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या चित्रपटातील भूमिकेबाबत प्रतिक्रिया दिली आहे. या चित्रपटात आयुष्मान खुराना समलैंगिक व्यक्तीच्या भूमिकेत दिसणार आहे.