Public Review: 'सेक्शन ३७५'वर प्रेक्षकांनी दिल्या प्रतिक्रिया - सेक्शन 375
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई - 'सेक्शन ३७५' हा एक कोर्टरूम ड्रामा आहे. या चित्रपटा अक्षय खन्ना आणि ऋचा चढ्ढा यांची मुख्य भूमिका आहे. बलात्कारासंबधीत कायदा म्हणजे 'सेक्शन ३७५' यावर आधारित हा चित्रपट आहे. दिग्दर्शक अजय बहल यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात 'सेक्शन ३७५' संदर्भात वेगवेगळे पैलू अधोरेखित करण्यात आले आहेत. पाहुयात प्रेक्षकांनी या चित्रपटावर दिलेल्या प्रतिक्रिया...