ऋषी-नीतू कपूर यांची कन्या रिद्धिमाने आईसोबतचे फोटो केले शेअर - Late actor Rishi Kapoor News
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-9552438-thumbnail-3x2-riddhima.jpg)
दिवंगत अभिनेता ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांची मुलगी रिद्धिमा कपूर-साहनी गेल्या काही काळापासून मुंबईत होती. ती आता दिल्लीला परतली आहे. तिने आई नीतू कपूर यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.