Public Review : वरुण - श्रद्धाच्या डान्सची प्रेक्षकांवर छाप, पाहा प्रतिक्रिया - varun dhawan in Street Dancer
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - अभिनेता वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांचा मल्टीस्टारर स्ट्रीट डान्सर हा चित्रपट आज (२४ जानेवारी) सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना होती. प्रभूदेवा आणि नोरा फतेहीसह लोकप्रिय डान्सर कलाकारांच्या भूमिकाही या चित्रपटात पाहायला मिळाल्या आहेत. या चित्रपटातील गाणी यापूर्वीच सोशल मीडियावर हिट झाली आहेत. त्यामुळे पहिल्या दिवशी प्रेक्षकांनी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला आहे.