Public Review: कंगनाने घेतला 'पंगा', प्रेक्षकांची जिंकली मने - Panga film latest news
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - अभिनेत्री कंगना रनौतचा 'पंगा' चित्रपट हा 'स्ट्रीट डान्सर्स'च्या शर्यतीत उतरून आज सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कंगनाने कबड्डी खेळाडूची भूमिका साकारली आहे. तर, पंजाबी अभिनेता जस्सी गिल देखील या चित्रपटात झळकला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पाहूया प्रेक्षकांनी या चित्रपटाला दिलेल्या प्रतिक्रिया...
Last Updated : Jan 24, 2020, 11:49 PM IST