Public Review : इरफान खानच्या अभिनयाची प्रेक्षकांवर छाप - Irrfan Radhika Angrezi Medium Public Review
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - अभिनेता इरफान खान बऱ्याच दिवसानंतर 'अंग्रेजी मीडियम' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. वडील आणि मुलीचे भावनिक नाते या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. अभिनेत्री राधिका मदनने इरफानच्या मुलीची भूमिका साकारली आहे. आपल्या मुलीच्या उच्चशिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वडील कशाप्रकारे परिस्थितीशी लढतात, हे देखील या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे. प्रेक्षकांनी देखील या चित्रपटाला चांगला प्रतिसाद दिला आहे. जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया.....