फोटोग्राफर्स डायरी : मलायका अरोरा, रकुल प्रित सिंग, श्रुती हासन कॅमेऱ्यात कैद - श्रुती हासन कॅमेऱ्यात कैद
🎬 Watch Now: Feature Video
अभिनेत्री मलायका अरोरा आणि रकुल प्रीत सिंग यांना योग स्टुडिओच्या बाहेर कॅमेऱ्यात कैद करण्यात आले. तर श्रुती हासन हिला मुंबईतील एका सुपरमार्केटच्या बाहेर हौशी फोटोग्राफर्सनी टिपले.