नोरा फतेही आणि रॅपर बादशाह फिल्मीस्तान स्टुडिओत कॅमेऱ्यात झाले कैद - नोरा फतेही फिल्मीस्तान स्टुडिओत कॅमेऱ्यात कैद
🎬 Watch Now: Feature Video

नृत्यांगणा नोरा फतेही आणि रॅपर बादशाह यांना 2 ऑगस्ट रोजी फिल्मीस्तान स्टुडिओत कॅमेऱ्यात कैद करण्यात आले. यावेळी बादशाहने जॅकेट आणि शॉर्ट्स परिधान केली होती तर शीम्मेरी गोल्डन गाऊनमध्ये नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत होती. 'डान्स दिवाने'च्या आगामी एपिसोडमध्ये ही जोडी झळकणार आहे.