मराठी कलाकारांचे नवीन वर्षाचे काय आहेत संकल्प, कोणती सवय ते येत्या वर्षात बदलणार? - Digpal lanjekar latest news
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-5542698-thumbnail-3x2-kk.jpg)
मराठी कलाकारांनी येत्या वर्षात नक्की नक्की काय संकल्प केलेत? अशी कोणती सवय आहे जी त्यांना 2020 मध्ये बदलायची आहे? याबाबत ई टीव्ही भारतने त्याच्याकडे विचारणा केली..पाहा ते याबाबत नक्की काय म्हणाले आहेत..