thumbnail

By

Published : Feb 17, 2021, 5:19 PM IST

ETV Bharat / Videos

मध्ये प्रदेशातील स्थानिक बाजारात कंगना रणौतची खरेदी

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सध्या तिचा आगामी थ्रिलर धाकडचे शूटिंग मध्ये प्रदेशातील बेतुलमध्ये करीत आहे. शुटिंगमधून वेळ काढत तिने बेतुल शहरातील स्थानिक बाजाराला भेट दिली आणि मातीच्या वस्तु असलेल्या दुकानात खरेदी केली.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.