अभिनेत्री काजल अग्रवालचं आफ्टर मॅरेज फोटोशूट पाहिलंत का? - Kajal Agarwal Gautam Kichlu News
🎬 Watch Now: Feature Video
अभिनेत्री काजल अग्रवालने 30 ऑक्टोबरला तिचा प्रियकर उद्योजक गौतम किचलूसोबत मुंबईत लग्नगाठ बांधली. नव्या नवरा-नवरीने केलेल्या फोटोसेशनमधील काही फोटो काजलने नुकतेच चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.