जॅकी श्रॉफ, आधार जैन यांची 'हॅलो चार्ली'च्या ट्रेलर लॉन्चला उपस्थिती - 'हॅलो चार्ली' चित्रपटात जॅकी श्रॉफ
🎬 Watch Now: Feature Video
'हॅलो चार्ली' या आगामी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. यावेळी चित्रपटातील प्रमुख कलाकार जॅकी श्रॉफ, आधार जैन, श्लोका मेहता आणि एलनाझ नौरोझी उपस्थित होते. चित्रपट निर्माते रितेश सिधवानी यांनीही यावेळी आपली उपस्थिती दर्शविली. ९ एप्रिल रोजी हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होईल.