'सोशल मिडीयावर काळजीपूर्वक कंटेट टाकावा' - अभिनेता अभिजीत खांडकेकर - abhiejet on social media
🎬 Watch Now: Feature Video
सध्या सोशल मिडीयावर सगळे विविध प्रकारची माहिती शेयर करतात. ही शेयर केलेली माहिती एका गुन्ह्याला आमंत्रण तर देणार नाही याची काळजीही आपण घ्यावी, असेही अभिजीत खांडकेकर प्रेक्षकांना सांगतो. सोनी मराठीवरील 'क्रिमिनल्स चाहूल गुन्हेगाराची' या मालिकेच्या निमित्ताने ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी खास बातचीत केली. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सोशल मिडीयावरील कोणत्याही अफवांना बळी पडू नये. तसेच सोशल मिडीयावरील पासवर्ड इतरांना शेयर करू नये असेही अभिजीतने यावेळेस स्पष्ट केले.