हिना खानने मालदीवमध्ये घालवलेल्या सुट्टीतील आकर्षक फोटो केले पोस्ट - अभिनेत्री हिना खान न्यूज
🎬 Watch Now: Feature Video

अभिनेत्री हिना खानने मालदीवमध्ये तिने घालवलेल्या सुट्टीतील खास फोटो चाहत्यांसह शेअर केले आहेत. ती समुद्राकाठच्या पांढऱ्याशुभ्र वाळूत चालण्याचा आनंद घेत आहे.