मनिष मल्होत्राच्या पोशाखात लग्नाच्या रिसेप्शनमध्ये अवतरले गौहर आणि झैद दरबार - गौहर खान आणि झैद दरबार विवाह सोहळा
🎬 Watch Now: Feature Video
मॉडेल अभिनेत्री गौहर खान आणि झैद दरबार यांच्या गाझा निकाह सोहळ्यानंतर शुक्रवारी रात्री स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. लग्नाच्या रिसेप्शनमध्ये गौहर आणि झैद यांनी नामवंत ड्रेस डिझायनर मनीष मल्होत्राच्या क्रिएशन्सची निवड केली.