Flashback 2019 : आघाडीच्या नायकांना आयुष्मान खुरानाची दमदार टक्कर - ayushmaan khurrana latest news
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - अभिनेता आयुष्मान खुरानाने बॉलिवूडमध्ये सात वर्षांपूर्वी पदार्पण केले होते. मात्र, मागच्या दोन वर्षांपासून त्याचे एकापाठोपाठ एक प्रदर्शित झालेले चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. नेहमीच वेगळ्या धाटणीची कथा असलेल्या चित्रपटांसाठी आयुष्मान ओळखला जातो. त्यामुळेच बॉलिवूडच्या आघाडीच्या नायकांना त्याने दमदार टक्कर देत लोकप्रियता मिळवली आहे. पाहुयात २०१९ वर्षातला त्याचा हा प्रवास....