वाढदिवस विशेष: हॅप्पी बर्थडे फरहान अख्तर - फरहान अख्तर
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - अभिनेता फरहान अख्तरचा आज वाढदिवस आहे. फरहानने अभिनयच नाही तर, दिग्दर्शन क्षेत्रातही आपली ओळख निर्माण केली आहे. सामाजिक विषयांवरही तो आपले मत मांडत असतो. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात या काही खास गोष्टी...