thumbnail

'राधे'च्या सेटवरून दिशा पटानीने केला व्हिडिओ शेअर

By

Published : Oct 11, 2020, 10:53 PM IST

मुंबई - राधे चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना अभिनेत्री दिशा पटानीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खाननेही या चित्रपटातील एक फोटो शेअर केला होता. आगामी राधे चित्रपटात ती सलमान खानसोबत काम करताना दिसणार आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.