दीया मिर्झाने मानले विवाह पौरोहित्य करणाऱ्या महिलेचे आभार - दीया मिर्झा वैभव रेखी विवाह
🎬 Watch Now: Feature Video
अभिनेत्री दीया मिर्झा हिचा विवाह गेल्या आठवड्यात वैभव रेखी यांच्याशी पार पडला होता. या विवाहाचे आणखी एक वैशिष्ठ्य होते ते म्हणजे या विवाहाच्या विधी, शीला अत्ता या महिलेने केले होते. दीयाने पारंपरिक पध्दतीने पार पडलेल्या या विवाह सोहळ्याचे पौरोहित्य करणाऱ्या महिलेचे आभार मानले आहेत.