'फ्रेंडशिप डे स्पेशल'; 'माझा होशील ना मालिकेतील स्टार्ससोबत मनमोकळ्या गप्पा' - गौतमी देशपांडे
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-8268377-852-8268377-1596365927375.jpg)
आज मैत्री दिवस.. सर्व जण आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत हा दिवस साजरा करत आहेत. आपल्या आवडत्या मालिकेचे कलाकार, अभिनेते कशाप्रकारे त्यांचा मैत्रीदिवस साजरा करतात हे आपण जाणून घेणार आहोत. 'फ्रेंडशिप डे विशेष' या कार्यक्रमात. यानिमित्ताने 'माझा होशील ना' मालिकेचा अभिनेता विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री गौतमी देशपांडे यांच्याशी आज आपण गप्पा केल्या. बघुयात हा विशेष कार्यक्रम.
Last Updated : Aug 2, 2020, 4:56 PM IST