ओळखलंत का, कोण आहे ही लहानपणीच्या फोटोत क्युट दिसणारी अभिनेत्री.. - bollywood gossip news
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-9393238-thumbnail-3x2-dia.jpg)
बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाने गुरुवारी सोशल मीडियावर स्वत:चे एक सुंदर थ्रोबॅक फोटो शेअर केला. यात छोटीशी दिया एकदम क्युट दिसत आहे. दिया काही दिवसांपूर्वी थप्पड या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर आली होती. या चित्रपटातील तिच्या छोट्याशा भूमिकेचेही कौतुक झाले होते.