परभणीच्या सुपुत्राचा दिल्ली दरबारी 'भोंगा', पाहा खास मुलाखत - हलाल
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-4113569-thumbnail-3x2-bhonga.jpg)
परभणी - राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली असून शिवाजी लोटन पाटील दिग्दर्शित 'भोंगा' हा चित्रपट सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे. दिल्लीतील शास्त्री भवनात हा ६६ वा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा पार पडला. या चित्रपटात मानवत येथील श्रीपाद जोशी यांनी मुख्य खलनायकाची भूमिका साकारली होती. त्यांच्याशी खास बातचीत केलीय आमचे ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी यांनी...