सलमानची बहिण अर्पिता खान शर्मा कोरोनामुक्त - बहिण अर्पिता खान शर्मा कोरोनामुक्त
🎬 Watch Now: Feature Video

अर्पिता खान शर्मा हिने सोमवारी स्पष्ट केले की ती कोविड -१९ च्या आजारामधून बरे झाली आहे. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये अर्पिता खान शर्माने तिच्या कोरोनव्हायरसच्या स्टेटसची माहिती चाहत्यांना दिली आहे.