'आराधना' गोल्डन जुबली: 'असा' चित्रपट ज्याने हिंदी सिनेसृष्टीचा चेहरामोहरा बदलला - राजेश खन्ना
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - अभिनेता राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांची जोडी असलेला 'आराधना' चित्रपट २७ सप्टेंबर १९६९ साली प्रदर्शित झाला होता. आज या चित्रपटाला ५० वर्षे पूर्ण झाली येत. या चित्रपटाने त्याकाळी देखील नवा पायंडा घातला होता. भारतातच नाही, तर विदेशातही हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता.