राजकारण, ड्रामा आणि रोमान्सने भरलेला आहे 'प्रस्थानम' - अमायरा दस्तुर - amayra dastur
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - अभिनेता संजय दत्तचा 'प्रस्थानम' चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटात अभिनेत्री अमायरा दस्तुर ही देखील भूमिका साकारणार आहे. अलकडेच 'ईटीव्ही भारत'ने अमायरासोबत चित्रपटासंबधी बातचित केली. दरम्यान अमायराने चित्रपटाबाबतचे बरेच अनुभव शेअर केले आहेत. तसंच, चित्रपटाच्या सेटवरचा तिचा अनुभव कसा होता, हे देखील तिने सांगितले आहे.