अभिनेता अनिल कपूर अॅकिलिस टेंडन आजाराने त्रस्त, सोशल मीडियावर दिली माहिती - अनिल कपूर अॅकिलिस टेंडन आजार
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूर सध्या एका आजाराने त्रस्त आहे. सोशल मीडियावर याबाबत त्याने चाहत्यांसाठी माहिती शेअर केली आहे.