thumbnail

'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित व्हावा - आमीर खान

By

Published : Oct 16, 2020, 10:45 PM IST

मुंबई - अभिनेता अक्षय कुमारच्या बहुचर्चित लक्ष्मी बॉम्ब या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. ट्रेलर पाहून अभिनेता आमीर खानने चित्रपट टीम आणि अक्षय कुमारचे कौतुक केले आहे. शिवाय हा चित्रपट सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होण्याची आशा व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.