Shrirang Barne in Parliment : रस्त्यांच्या कामात अधिकारी व त्यांचे कुटुंबीयच ठेकेदार झाल्याने गुणवत्तेचा प्रश्न उपस्थित - श्रीरंग बारणे - संसदेत खासदार श्रीरंग बारणे
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14751902-200-14751902-1647437387340.jpg)
नवी दिल्ली- मावळ लोकसभा मतदारसंघाचे ( Maval MP ), शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे ( Shivsena MP Shrirang Barne in Loksabha ) यांनी लोकसभेत मराठीतून विविध प्रश्न मांडले. संसदेत खासदार श्रीरंग बारणे ( Shrirang Barne Speech in Marathi in Loksabha ) म्हणाले, की पुणे -मुंबई या देशातील पहिल्या महामार्गाची संकल्पना ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची होती. तर हे काम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात झाले होते. देशात रस्त्यांचे जाळे करण्याचे काम गडकरींच्या नेतृत्वाखाली वेगाने होत आहे. मात्र, असे देशपातळीवर काम होताना अनेक अधिकारी व त्यांचे कुटुंब ठेकेदार झाले आहेत. त्यामुळे गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाल्याचा प्रश्न खासदार बारणे यांनी ( Shrirang Barne on Road quality in India ) उपस्थित केला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST