Sanjay Raut : 'याला वादळ नाही आदळ-आपट म्हणतात' संजय राऊत यांचा भाजपला टोला - Shiv Sena leader Sanjay Raut strongly criticizes BJP

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Mar 3, 2022, 12:30 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST

मुंबई - आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारला अडचणीत आणण्याचा निर्धार केला आहे. त्यावेळी त्यांनी राज्यात वादळ येईल अशी घोषणाही केली. यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले, वादळ नाही ही आदळ आपट आहे. महाराष्ट्रात वादळ अडीच वर्षापूर्वी आले आणि त्यात विरोधी पक्षाचे सगळे झोपले अन् ते अजून उठले नाहीत. (Shiv Sena leader Sanjay Raut) हे फक्त साधी फुंकर मारतात आणि वादळ आल्याचा आव आणतात. अशी करारी प्रतिक्रिया राऊत यांची यावेळी दिली आहे. इथे महाविकास आघाडीचे 170 ची ताकत कायम आहे. त्यामुळे हे वादळ वगैरे काहीही येणार नाही असीह राऊत म्हणाले आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.