Nagpur Pushpa Fever Holi : नागपुरात धमाल इकोफ्रेडली, पुष्पा फिवर धुळवड रंगली; पाहा व्हिडिओ - Nagpur Pushpa Fever Holi
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर तब्बल दोन वर्षानंतर होळी साजरी करण्यात आली आहे. नागपूरच्या आनंदम कॉलनीमध्ये रंगोत्सव धमाल करत साजरा करण्यात ( Pushpa Fever Holi celebration in nagpur ) आला आहे. जवळपास साडेचारशे फॅमिलीची एकत्र येत आनंदम कॉलनीत गार्डनमध्ये होळी साजरी केलेली आहे. या ठिकाणी बच्चे कंपनीपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी रंगाची धुळवड डीजेच्या तालावर नाचत साजरी केलेली आहे. कोरोनाच्या संकटांनंतर झुकेगां नही साला म्हणत पुष्पा फिवरमध्ये रंगून ही धुडवड साजरी करत आंनद ( Nagpur Pushpa Fever Holi ) लुटलाय. यावेळी प्रत्येकाने हातात फुगा घेऊन रंग बिरंगी फुगे आकाशात सोडत होळीचा आनंदी शुभेच्छा दिल्यात.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST