VIDEO : सरकार सूडबुद्धीने कारवाई करतंय; मात्र, देवेंद्र फडणवीस संघर्षातून आलेलं नेतृत्त्व - प्रवीण दरेकर - pravin darekar criticize mva over devendra fadnavis case
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - माजी मुख्यमंत्री व विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांना मुंबई सायबर सेलने ( Mumbai Cyber Police ) नोटीस पाठवल्यानंतर राजकारण तापू लागलेला आहे. भाजप याप्रश्नी आक्रमक झाले असून, या प्रकरणाचा तीव्र निषेध भाजपतर्फे करण्यात येत आहे. आज देवेंद्र फडणवीस यांचे सागर या निवासस्थानी सायबर सेल अधिकारी त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी येणार असल्याने भाजपचे वरिष्ठ नेते सुद्धा येथे उपस्थित झाले. या संबंधात विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर ( Pravin Darekar ) यांनी ईटीव्ही भारतसोबत संवाद साधला.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST