Positive Bharat Podcast : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षाची गाथा...

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Apr 1, 2022, 6:25 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

जेव्हा स्त्री-शिक्षण आणि स्वावलंबनाची चर्चा होते, तेव्हा सावित्रीबाई फुले यांचे नाव आपसुकच पुढे येते. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी जनजागृती मोहीम चालवली. पितृसत्ता, बालविवाह, विधवा-विवाह आणि जातियवाद यांसारख्या समस्यांविरुद्ध लढा दिला. सावित्रीबाईंचे आदर्श जीवन सर्वांसाठीच ( savitribai phule biography ) प्रेरणादायी आहे. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्या मानवतेच्या पुनर्स्थापनेसाठी लढल्या. त्यांनी महिला आणि दलितांसाठी केलेली ( Positive Bharat Podcast ) अनेक कल्याणकारी काम आजही प्रेरणादायी आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.