VIDEO : लोकल पकडताना तरुणी पडली; पोलिसांनी वाचविले तरुणीचे प्राण - Police Saves life of lady malad railway station
🎬 Watch Now: Feature Video

मुंबई - चालू लोकल पकडत असताना तरुणीचा पाय घसरून लोकलमधून पडून लोकल खाली जात असतानाच पोलिसांनी या तरुणीला वाचविले आहे. ( Police Saves life of lady ) ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मालाडवरून बोरिवलीकडे जात असताना हा सर्व प्रकार घडला. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. 3 मार्चला ही घटना घडली. रेल्वे प्रशासनकडून ( Malad railway Administration ) वारंवार सांगून देखील नागरिक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST
TAGGED:
लोकल पकडताना तरुणी पडली