PM Modi Worships : पंतप्रधानांनी काशी विश्वनाथ धाममध्ये डमरू वाजवून केली पूजा - PM Modi playing damru kashi vishwanath dham
🎬 Watch Now: Feature Video
वाराणसी (उत्तरप्रदेश) - पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी काशी विश्वनाथ धाममध्ये डमरू वाजवून महादेवाची पूजा ( PM Modi worships Kashi Vishwanath Dham ) केली. आपल्या ट्विटर हँडलवर पंतप्रधानांचा डमरू वाजवतानाचा व्हिडिओ ( PM Modi playing damru kashi vishwanath dham ) शेअर करत भारतीय जनता पक्षाने ट्विट केले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धर्म आणि संस्कृतीप्रती असलेले समर्पण आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. काशी विश्वनाथ धाममध्ये ढोल वाजवत बाबांचे भक्त.' अवघ्या ५ दिवसांत पीएम मोदींनी दुसऱ्यांदा बाबा विश्वनाथांच्या दरबारात डोके टेकवले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:18 PM IST