Gudi padwa 2022: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फळ फुलांनी सजले, विठुरायाच्या पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांची रांग
🎬 Watch Now: Feature Video
सोलापूर - गुढीपाडवा अर्थात मराठी नवीन वर्षानिमित्त श्री. विठ्ठल - रुक्मिणी मंदिरात ( Gudi padwa Vitthal Rukmini temple pandharpur ) विविध रंगांची तब्बल 2 टन फुले आणि 1 हजार 100 किलो फळे वापरून मनमोहक आरास करण्यात आली. फळं फुलांची आरास करण्यासाठी चिखली येथील नाना बबन मोरे, नवनाथ नामदेव मोरे यांनी मदत केली. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर विठुरायाचे पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात आले आहे. विठ्ठल मंदिर समितीकडून पहिले पदस्पर्श दर्शन करणाऱ्या दांपत्याचे पुष्पवृष्टी करून स्वागत झाले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:21 PM IST