Vitthal Rukmini Temple Holi : विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने होळी साजरी - vitthal rukmini temple celebrate holi 2022
🎬 Watch Now: Feature Video
पंढरपूर - श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने होळी साजरी करण्यात ( Vitthal Rukmini Temple Holi ) आली. नामदेव पायरीजवळ श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांनी होलिका आणि डफाचे पूजन केले. त्यानंतर होळी पेटवण्यात आली. यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, शकुंतला नडगीरे, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड आणि भाविक उपस्थित होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST