Samriddhi Highway Looks : समृद्धी महामार्गाचा झिरो माइल्स रात्री विविध रंगांत नाहून निघाला, बघुया एक झलक
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर राज्यातला सर्वात मोठा चौक आणि समृद्धी महामार्गाचा आरंभबिंदू Zero Miles of Samriddhi Highway looks रात्रीच्या वेळेला कसा दिसतो याची उत्सुकता सर्वांनाच आहे. तब्बल 18 एकरात विस्तारलेला आणि सुमारे एक किलोमीटरची परिक्रमा असलेला समृद्धी महामार्गाचा झिरो माइल्स रात्री विविध रंगांच्या लाईट्सने with different colored lights आणखी सुंदर,नेत्रदीपक beautiful and spectacular at night दिसतो. हे लाईटस झिरो माईल चौकावर लावलेल्या सोलार ट्रीजमधून निर्माण होणाऱ्या सौरऊर्जेवर कार्यरत आहेत. या चौकावरच आठ किलो वॅट सौर ऊर्जेचे रोज उत्पादन केले जाते. येथे 73 प्रकारच्या विविध रंगी विद्युत दिव्यांचा वापर करण्यात आला आहे. चौकाचे अवतीभवती 90 विद्युत पोल आणि दीड हजार पेक्षा जास्त विद्युत दिवे लावण्यात आले आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST