Hindu Janakrosh Morcha : हिंदू जनआक्रोश मोर्चाची सभा सुरू असतानाच युवकांचा राडा; सभेतील युवकांनी बिल्डिंगमध्ये घुसून युवकाला तुडविले - हिंदू जनआक्रोश मोर्चाची सभा
🎬 Watch Now: Feature Video
बुलढाणा मध्ये काल हिंदू जनआक्रोश मोर्चाचे Hindu Janakrosh Morcha आयोजन करण्यात आले होते. मोर्चाची जाहीर सभा सुरू असताना सभेच्या शेजारील एका बिल्डिंग मधील युवकाने धनंजय देसाई यांचे भाषण सुरू असताना, खिडकीतून वाकून बिल्डिंग खाली बसलेल्या त्याच्या ओळखीच्या व्यक्तीला जोरजोरात ओरडुन बोलत होता आणि नको त्या वेळी टाळ्या वाजवत होता. Youth of Hindu Janakrosh Morcha shouted in meeting त्यामुळे भाषण ऐकणाऱ्या लोकांना त्रास व्हायला लागला असता लोकांनी त्यांल शांत राहायला सांगितले, मात्र त्याने ऐकले नाही, त्यामुळे भाषण सुरू असतानाच काही युवकांनी तो राहत असलेल्या बिल्डिंग मध्ये घुसून त्याला चांगलाच चोप दिला, youth entered building and trampled the youth लाथा बुक्क्यांनी तुडविले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST