Mumbai Nagpada Crime Case गणपतीची मूर्ती घेऊन जात असताना, मुलाने गर्दीत दगड फेकल्याने मुंबईतील नागपाडा परिसरात खळबळ - Mumbai Nagpada Crime News
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई, नागपाडा गणपती बाप्पाची मूर्ती घेऊन जात असताना एका मुलाने गर्दीत दगड फेकल्याने Boy Threw a Stone Into Crowd मुंबईतील नागपाडा परिसरात एकच खळबळ उडाली Stir in Mumbai Nagpada Area आहे. त्याविरोधात नागपाडा पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने नागरिकांनी पोहोचून Mumbai Nagpada Area Crowd आंदोलन सुरू केले आणि मुलाला अटक करण्याची मागणी केली. परिस्थिती पाहता परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लोकांना समजावून सांगितले. तसेच, आरोपीला अटक Accused Boy has been Arrested by Nagpada Police केली आहे. ज्या मुलाने जमावावर काहीतरी फेकले, तक्रारीनंतर आरोपी व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम १५३अ आणि २९५ अ अंतर्गत गुन्हा Under Sections 153A and 295A of IPC Following a Complaint दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. सध्या पोलीस आरोपीची कसून चौकशी करीत आहेत. तर, नागपाडा पोलीस ठाण्यात जमा झालेल्या जमावाची पोलिसांनी समजूत काढून त्याला त्याच्या घरी पाठवले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST