Raosaheb Danave : पुढील दोन महिन्यांत काय होईल माहिती नाही, रावसाहेब दानवेंचं खळबळजनक विधान - राजकीय परिस्थिती
🎬 Watch Now: Feature Video
औरंगाबाद: महाविकास आघाडी सत्तेत असताना सरकार जाईल असं कधीही वाटत नव्हतं. मात्र, ते कोसळलं. त्यामुळे उद्या नेमकी राजकीय परिस्थिती काय असेल याचा अंदाज येत नाही. सध्याची परिस्थिती पाहता पुढील दोन महिन्यात काय होईल याचा नेम नाही, असं खळबळजनक वक्तव्य (sensational statement) भाजप नेते केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री खा. रावसाहेब दानवे (MP Raosaheb Danave) यांनी केलं.
Last Updated : Feb 3, 2023, 8:33 PM IST