Vinayak Raut आत्ताचे सरकार गतिमान सरकार नसून, स्थगिती सरकार... विनायक राऊत यांचा टोला - Vinayak Raut said adjournment government
🎬 Watch Now: Feature Video
सिंधुदुर्ग : खासदार विनायक राऊत आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात शाब्दिक चकमक झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना विनायक राऊत यांनी नियोजनची सभा नेमकी कोण चालवते असा प्रश्न पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना केला Vinayak Raut Criticize Government आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि खासदार विनायक राऊत यांच्यातील शाब्दिक चकमकीवर माध्यमांना विनायक राऊत हे प्रतिक्रिया देताना भाजपा कार्यकर्त्यांनी नारायण राणे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी Vinayak Raut said adjournment government करत विनायक राऊत यांना डीवचण्याचा प्रयत्न केला. यावेळी बोलताना राऊत यांनी हे गतिमान सरकार नसून स्थगिती सरकार असल्याचा टोला देखील लगावला. पालकमंत्री अध्यक्ष असताना केंद्रीय मंत्र्यांनी जी लुडबुड केली ती दुर्दैवी असल्याचे यावेळी राऊत यांनी Slogans in support of Narayan Rane सांगितले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST