Video :पाणीपुरवठ्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचे सिने स्टाईल आंदोलन, पाहा व्हिडीओ.. - Beed district
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-17385677-thumbnail-3x2-beed.jpg)
बीड जिल्ह्यातील चिंचगव्हाण Beed district येथे गेल्या अनेक दिवसांपासून सार्वजनिक पाणीपुरवठा बंद असल्यामुळे अबाल, वयोवृद्ध महिलांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असून सदर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक लेखी वा तोंडी तक्रार करुन सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याने चिंचगव्हाण येथील ग्रामस्थ येथील लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागते. त्यामुळे अनेक दिवस ग्रामसेवक व सरपंच यांना सांगून सुद्धा सरपंच व ग्रामसेवक ऐकत नाही, त्यामुळे अखेर ग्रामीण ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढून सिनेस्टाईल आंदोलन Villagers Cine style protest केले आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST