Video करवा चौथ कार्यक्रमात हिंदी गाण्यांवर महिलांनी मारले ठुमके - Women dance in traditional clothes
🎬 Watch Now: Feature Video
नवी दिल्ली महिलांच्या डान्सचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल झाला Video of womens dance आहे. यात महिला पारंपारिक कपडे घालून एकत्र आल्या womens dance video went viral आहेत. हिंदी गाण्यावर बेधूंद होऊन त्या डान्स करत आहेत. करवा चौथच्या एका कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे दिसत Women dance in traditional clothes आहे. त्यातील हिंदी गाण्यावर महिला डान्स करत असल्याचे व्हिडिओतून दिसत आहे. कार्यक्रमातला त्यांचा हा डान्स सध्या जोरदार चर्चेत आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:29 PM IST