भाजीपाल्यावर लघवी करून भाजी विकली; उत्तर प्रदेशमध्ये भाजी विक्रेत्याला अटक - भाजीपाल्यावर लघवी करून भाजी विकली
🎬 Watch Now: Feature Video
बरेली (उत्तर प्रदेश) - प्रेमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मुस्लिम भाजी विक्रेत्यावर भाजीपाल्यावर लघवी करून भाजी विकल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी झालेल्या वादावर शुक्रवारी (दि. 16 सप्टेंबर)रोजी पोलिसांनी आरोपी शरीफ खान याला अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली आहे. अशा लोकांवर कडक कारवाई करण्याची मागणी हिंदू जागरण मंचच्या वतीने करण्यात आली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST