Video : नागपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस; व्हीसीए स्टेडियम जलमय - विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - जिल्ह्यात मुसळधार पाऊस चालू आहे. (Heavy rain in Nashik) दिवसभरात शहरात अनेक भागात धुंवाधार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे नागपूर शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले होते. अशात विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा येथील (Jamtha of Vidarbha Cricket Association ) मैदानात आणि परिसरात देखील मोठ्या प्रमाणात सुमारे गुडघाभर पाणी साचल्यानचे बघायला मिळाले. तर क्रिकेट स्टेडियम जलमय झाल्याचे चित्र दिसून आले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:24 PM IST