Chandrakant Patil On Ajit Pawar : अजित पवार दिलगिरी व्यक्त करत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू- चंद्रकांत पाटील - BJP leader Chandrakant Patil
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - विरोधी पक्षनेते अजित पवार ( Leader of Opposition Ajit Pawar ) यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत ( Chhatrapati Sambhaji Maharaj ) केलेल्या वक्तव्याचे राज्यभर पडसाद उमटले आहेत. यावर आता भाजप नेते चंद्रकांत पाटील ( BJP leader Chandrakant Patil ) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जोपर्यंत अजित पवार माफी मागत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:38 PM IST