Anurag Thakur plays badminton: केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर खेळाडूंसोबत टेबल टेनिस खेळताना;पाहा व्हिडिओ - केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे टेबल टेनिस खेळताना
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी (दि. 11 सप्टेंबर)रोजी त्यांच्या दौऱ्याला सुरूवात झाली. ठाकूर यांच्या कल्याण-डोंबिवली परिसरातही त्यांचा दौरा झाला. यामध्ये अनुराग ठाकूर चक्क बॅडमिंटन आणि टेबल टेनीस खेळताना दिसले. त्यांचा हा व्हिडिओ समोर आला असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:27 PM IST